आई कुठे काय करते मालिकेतील ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरेने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलं...अपूर्वा सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्याशी नेहमी संपर्कात असते...नुकातच अपूर्वाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय... या व्हिडिओमध्ये अपूर्वा डान्स करत असून ही व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून प्रसिद्ध कोरिओग्राफर संतोष सोर्य आहेत... हा व्हिडिओ आपल्या सर्वाचा लाडका यश भूमिका साकारणार अभिषेक देशमुख काढला आहे...
या व्हिडिओधून अपूर्वा एक सुंदर नृत्यगना देखिल असल्याच दिसून येत आहे.

#ApurvaGore #Aaikuthekaykarte #Isha #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber